Wednesday, June 25, 2008

शितू--गो.नि.दांडेकर

गो.नि.दां नी त्यांच्या शितू कादंबरीच्या प्रस्तावानेमधे शुद्ध प्रेमाबद्दल लिहिलेल्या कही ओली माला इथे शेयर कराव्याश्या वाटतात .......


शुद्ध प्रेम फलस्वरूप आहे --जशी चंदनाची झाडे .त्यांना फले येताही त्यांचे जीवन कृतार्थ झाले.प्रेमाचे तसे आहे.त्याला काहीही मिळवायचे नाही; कही लब्धव्य,प्राप्तव्य नाही.नारदांनी प्रेमाचे वर्णन 'फलरुपत्वात' असे केले आहे.ही प्रेमभावना मानवी मनास षोडशकलांनी उदय पावली, की ते अमृतस्वरूप, तृप्त अणि मत्त होते.द्वेष मागे थांबतो, असुयेचा संबंध संपतो.

No comments: