Monday, July 21, 2008

इडली ,ऑर्किड आणि मी ---विठ्ठल कामत

मध्यंतरी माज्या वाचनात एक पुस्तक आले विठ्ठल कामत यांचे इडली,ऑर्किड आणि मी .....
एक अतिशय अप्रतिम पुस्तक प्रत्येक नवनवे प्रयोग करू पाहणार्याने नक्की वाचावे असे आहे हे पुस्तक लेखकाने अत्यन्त प्रांजळपणे लिहिले आहे हे पुस्तक लेखकाची दूरदृष्टि विचार करण्याची क्षमता अगाध असल्याचे सांगते
इतके पारदर्शक आत्मचरित्र मी आजपयॅंत कधी नाहीये वाचले हे असे पुस्तक आहे की ज्याच्या मराठीत तब्बल २२ आवृत्या निघाल्या आहेत
लेखकाने अतिशय प्रामाणिकपणे लिहिले आहे इतके की लेखकाने पुस्तकात त्याने लहान म्हणजे शाळेत असताना चड्डी घान केल्याचेही प्रामानिक्पने लिहिले आहे आणि त्याच सोबत त्याने जेव्हा लेखकाला तब्बल २८२ कोटींचे कर्ज होते अणि हातात काहीही नव्हते तेव्हा त्याने अत्म्हात्येचाही विचार केला होता हेही तितक्याच प्रामाणिकपणे लिहिले आहे
आज लेखकाच्या ऑर्किड ह्या एकोटेल ला आशियामधिल पाहिले एकोटेल असण्याचा मान मिलला आहे अणि तरीही लेखकाला कोणत्याही प्रकारचा गर्व नाहीये आज ही लेखक आपल्या आई अणि वादिलाना प्रचंड मानतो
आज लेखकाने एक जुन्या गाधी मध्ये एक असे होटल सुरु केले आहे की जगातील पाहिले म्यूज़ियम होटल आहे आणि हे म्यूज़ियम लेखकाने इतर कुणाला नही तर जगातील सर्व आई वर्गास समर्पित केला आहे
लेखक पुस्तकाच्या नावातूनच त्याचा आइबअद्दल्च्या सार्या भावना व्यक्त करतो लेखक सांगतो त्याने इडली बनावान्यास आपल्या आई कडून शिकला म्हणजे त्यानी आपल्या आइस त्या बनवताना पहिल्या आणि जेव्हा लेखक परदेशी नशीब आजमावान्यास गेला तेव्हा त्याने तिथे एका भारतीय Restaurant मध्ये त्या बनवल्या आणि त्यामधे लेखक यशस्वी जाला आणि त्यानातर जवळ जवळ प्रत्येक वेळी लेखकाला यश मिळत गेले
परदेशी जाताना लेखकाने आपल्या वडिलांकडे फ़क्त एकेरी म्हणजे जतानाचेच टिकेट मागितले होते आणि असेही सांगितले होते की जर त्या लोकाना वाटले तर ते मला परत पाठवतिल इतका आत्मविश्वास असनारा माणूस विरालाच आणि मराठी ????????? तर नाहीच
आई प्रमाणेच लेखक आपल्या वडिलाना पण खूप मानतो लेखक म्हणतो की माज्हे वडिल सांगायचे "तू कामत आहेस तर काम कर " आणि लेखक असेही म्हणतो की मी जर आज इतका मोठा जालो आहे तर तो फ़क्त माज्या आई अणि वडीलांमुळे त्यानी माझ्यावर केलेल्या संस्कारान्मुले
लेखक आता असे म्हणतो की ,"आता मज्हे ह्या येत्या ८ वर्षातील ध्येय म्हणजे आता Nobel Prize मिळवायचे आहे कारण Nobal तर मी आहेच फ़क्त 'A' चा 'E' करायचा बाकी आहे "
हे पुस्तक वाचानारा माला नाही वाटत की आयुष्यात कधी अयशस्वी होऊ शकेल किम्बहुना मी म्हानें की तो अपयशाला केव्हाही तयार राहिल



Wednesday, June 25, 2008

शितू--गो.नि.दांडेकर

गो.नि.दां नी त्यांच्या शितू कादंबरीच्या प्रस्तावानेमधे शुद्ध प्रेमाबद्दल लिहिलेल्या कही ओली माला इथे शेयर कराव्याश्या वाटतात .......


शुद्ध प्रेम फलस्वरूप आहे --जशी चंदनाची झाडे .त्यांना फले येताही त्यांचे जीवन कृतार्थ झाले.प्रेमाचे तसे आहे.त्याला काहीही मिळवायचे नाही; कही लब्धव्य,प्राप्तव्य नाही.नारदांनी प्रेमाचे वर्णन 'फलरुपत्वात' असे केले आहे.ही प्रेमभावना मानवी मनास षोडशकलांनी उदय पावली, की ते अमृतस्वरूप, तृप्त अणि मत्त होते.द्वेष मागे थांबतो, असुयेचा संबंध संपतो.

Tuesday, June 24, 2008

राधेय--रणजीत देसाई

माझे पाहिले प्रेम बासरी (flute)
त्या बासरी बद्दल रणजीत देसाई यांनी 'राधेय' कादंबरित लिहिलेल्या काही ओळी

बासरीचा सुर विरला होता आता परत फुंकर मरिपर्यंत छिद्रांकित पोकळ काष्ठ एवढेच बासरीचे रूप शिल्लक राहिले होते केव्हातरी त्याच जगत्या नि:श्वासाने शेवटी फुंकर मारली जाईल या देहाच्या बासरीचा सुर विरून जाईल
मागे राहिल ती आठवांeका एकाकी जीवनाची त्याच्या सफल दात्तृत्वाची अजोड सोसण्याची बस! तेवढे राहिले , तरी खूप झाले....

पाउस

पाउस आला सर सर सरी
कोसळल्या धरतिवरी
पावसात ह्या चिम्ब न्हाउनी
मन माझे आनंदाती
घरात आणिक पावसाने
अंधार दाटून येई
वीजही आज पाठशिवणीचा
खेळ खेलुनी घेई
रात्र वाढती थंडी सोबत
तिच्या असे नेहेमी
आज मात्र चादर काली
चंद्र ओढुनी घेई
पाउस अत थोड़ा
कमी बरसात होता
वातावारणातिल कुंदपणा
अजुनी टिकून होता
कही दिवसातच पाउसही
ओसरू पाहि
जाताना मात्र सर्वाना
हिरवा आनंद देऊनि जाई

जोहड़--सौ.सुरेखा शहा

चंद दिनकी जिंदगी है।
कुछ जीना साथी
ऐसे जिले तू याद रखे कोई ।
खुदके लिए जीना
क्या जीना है भाई ....
कुछ करके जाए यहाँ से
गुजर जाते जाते
ऐसा कुछ करे
तेरी याद में दुनिया रोये
तू देता जा
जो तेरे पास है
कुछ करके जा
जो तेरे हाथ है
यहीं तो जिंदगी है
मरके भी जियो साथी
चंद दिनकी जिंदगी है ॥
--जोहड़
--सौ.सुरेखा शहा

जल सूक्त--सौ.सुरेखा शहा .

जल जीवित ,जल पूजित
जल संचित ,जल सुकृत
जल संगीत ,संजीवक
जल विद्युत ,जल मौलिक

जल दैवत विश्वात्मक
जल तृप्ति आत्यंतिक
जल वांछित जल इच्छित
जल इप्सित जल इच्छित

वरूणसुत इन्द्रहस्त
जल वर्षित मन हर्षित
जल यात्रा अति पुनीत
जगताचा जल उत्सव

जल गाते मल्हार सूक्त
जलाविन मृतसा भूमिपुत्र
करुनाधन जल देवदूत
जल जीवन जल जीवन
--सौ.सुरेखा शहा .

Monday, June 23, 2008

एक दिवस

आयुष्यातील एक दिवस ...
जगु दया मला माझ्यासाठी ...

तो दिवस राखून ठेवलाय मी
माझ्या यशाचा आनंद लुटन्यासाठी
तो दिवस राखून ठेवलाय मी
माझ्या अपयशाला चुचकारण्यासाठी

मी असेन फक्त एकटी
फक्त एकाच दिवसासाठी
दुसरे कोणीही नसेल सोबत
'तो' दिवस उपभोगान्यासाठी

इच्छा नाही मला त्या दिवशी
काहीही करण्याची इतरांसाठी
इच्छा नाही मला share करण्याची
ते क्षण कोणाही सोबत
जे मी lock केले असतील माझ्यासाठी

पण
आता नाही वाट पहायची मला
त्या दिवसाची
आता प्रत्येक क्षण जगायचा आहे मला
फ़क्त अणि फ़क्त माझ्यासाठी

मैत्रिण


मी विसरु शकेन तुला
नाही..कधीच नाही
कारण मी मैत्रिण मानले तुला
मैत्रीचे नाते असतो एक धागा
एक सुखाचा मजबूत धागा
जो तुटतही नाही अन सुटतही नाही
असा एक धागा ...
रक्ताची नाती तुटतीलही कदाचित ...
कदाचित एक घाव दोन तुकड्यातही
पण ...
पण मैत्रीची नाती तुटणे अशक्य
कितीही प्रयत्न केले तरीही ...
मला नाही ते शक्य
मला अथावत राहिल तो प्रत्येक क्षण
ज्यात आहे आपले हसणे खिदळणे
रुसवे फुगवे अन ते चिडणे चिडवणे
मला आठवण राहिल
तुझ्या त्या चेहर्याची
जेव्हा जोडले मी त्याचे नाव दुसरीशी
खरेच मी ...
मी नाही विसरु शकणार तुला
कारण आजही
मी मैत्रिण मानले आहे तुला

Friday, June 13, 2008

ब्र : कविता महाजन

Here I am not going to tell about my life or anything about me but I am going to tell something which might be known to some but cann't think or even after thinking cann't tell or express it.Here I am going to discuss about some marathi books. Which are well known to every marathi reader. Nowadays I found students are reading more and more english books I am not exception but I love to read marathi novels. To improve my English I started reading english books . But still I love to read marathi only.
Recently I read ब्र by Kavita Mahajan. It is a very great to read this book . Each and every person must read this book . Kavita has written it very nicely . She has written this book about ladies of different kind , coming from different societies . This book tells us experiances of a civilized lady working her project on आदिवासी ladies which has elected in ग्रामपंचायत . Some of these ladies have won the election but cann't do any kind of work for their villege because they are ladies. They even couldn't get entry in पंचायत office. They never informed about the mettings of ग्रामपंचायत. Men selected on पंचायत braught register and taken their अंगठा on it. But some ladies have different kind of experiance . Those ladies had fought against all these men for their rights and suceeded in that. And something different for their village. But few of them treated worstly & for that day they decided not to go for elections.
After listening all these experiances that lady taking their survey who is very unsuccessful in her संसार. And lost her confidence within 15 years of her married life. While living with those आदिवासी ladies she had conflict in her mind . She decided to leave that project and to resign her job from so called NGO whose owner had started it just for money. She decided to go in सातटेकडी- a very dangerous hilly area and to literate those people and to work for their difficulties.
This is what the book tells us but to know in more detail everybody must read this book. Reader of this book becomes more and more confident about him/herself. This is my experiance.