मैत्रिण
मी विसरु शकेन तुला नाही..कधीच नाहीकारण मी मैत्रिण मानले तुलामैत्रीचे नाते असतो एक धागा एक सुखाचा मजबूत धागा जो तुटतही नाही अन सुटतही नाही असा एक धागा ...रक्ताची नाती तुटतीलही कदाचित ...कदाचित एक घाव दोन तुकड्यातही पण ...पण मैत्रीची नाती तुटणे अशक्य कितीही प्रयत्न केले तरीही ...मला नाही ते शक्य मला अथावत राहिल तो प्रत्येक क्षण ज्यात आहे आपले हसणे खिदळणे रुसवे फुगवे अन ते चिडणे चिडवणेमला आठवण राहिल तुझ्या त्या चेहर्याची जेव्हा जोडले मी त्याचे नाव दुसरीशीखरेच मी ...मी नाही विसरु शकणार तुला कारण आजही मी मैत्रिण मानले आहे तुला
5 comments:
well shalet asatanachi ahe kavita ase mala vatate..jar kharach shaletil asel tar tyamanane thik aahe... lihinyacha prayatna chaaluch rahudet...
hmm!gud one...
specially,
रक्ताची नाती तुटतीलही कदाचित ...
कदाचित एक घाव दोन तुकड्यातही
पण ...
पण मैत्रीची नाती तुटणे अशक्य
कितीही प्रयत्न केले तरीही ...
keep it up...:)
yes actually i hav written it in my school days
and learning to express you are great your observation and reading is really very good i appreciate your comment
thats awsome really
tu maitrichya pratek dhagyala vyavastit ulghadale ahes ....kharach khup chan ahe ....and i really admire ur thinking .....keep writing ..:-)
thanks shripad
Post a Comment